जगातील सर्वांत घाणेरडं फळ, वास घेताच व्हाल बेशुद्ध!

जगभरात अनेक वेगवेगळ्या प्रकारची फळे असतात. प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष गुण असतात.

यातील अशीही काही फळे आहेत ज्याविषयी तुम्ही क्वचितच ऐकलं असेल.

असंच एक फळ आहे ज्याचं नाव डुरियन आहे. ज्याच्या आत पिवळा लगदा असतो.

हे फळ दिसायला हुबेहुब फणसासारखं असतं. 

डुरियन या फळाचा वास खूपच घाण येतो. दुर्गंधींसाठी याला ओळखलं जातं. 

कुजलेल्या मांसासारखा या फळाचा वास असतो. 

या फळाला वमी फळ किंवा शव फळ असंही म्हटलं जातं. 

दक्षिण पूर्व आशियामध्ये हे फळ सहज मिळून जातं.