सिंह हा जंगलाचा राजा आहे हे तुम्हाला माहीत असेलच, सिंहासमोर उभं राहण्याची हिंमतही इतर प्राणी करत नाहीत.

सिंहाला पाहून मोठमोठे प्राणीही घाबरतात.

पण आज आम्ही तुम्हाला त्या प्राण्याबद्दल सांगणार आहोत, ज्याला पाहून सिंहही घाबरतो.

सिंहासमोर कोणताही प्राणी टिकू शकत नाही.

जंगलाचा राजा असलेला सिंह समोर दिसताच इतर प्राणी रस्ता बदलतात.

सिंहाला फक्त एकाच प्राण्याची खूप भीती वाटते, ती म्हणजे हत्ती.

तो हत्तीसमोर अजिबात उभा राहत नाही. जिथे हत्ती दिसतो, तिथून सिंह पळ काढतो.

हत्तीचा राग खूप भयानक असतो आणि त्याच्या आवाजानेच आसपासचे प्राणी घाबरू लागतात.

रागवलेल्या हत्तीसमोर सिंह आल्यास हत्ती काही मिनिटातच त्याचाही जीव घेईल