गुगलवर
घरबसल्या
करा हे काम;
गुगलच देईल पैसा
Laptop Full
गुगलवर तुम्ही बरंच काही सर्च करता पण गुगलच्या माध्यमातून तुम्ही कमाईही करू शकता.
Laptop Full
गुगल सर्व्हे हा एक सर्व्हे प्रोग्रॅम आहे, जो तुम्हाला प्रॉडक्ट किंवा सेवांबद्दल लोकांकडून फीडबॅक गोळा करण्यासाठी पैसे देतो.
Laptop Full
तुम्ही सर्वेक्षण पूर्ण केल्यावर तुम्हाला त्या बदल्यात पैसे मिळतात.
Laptop Full
गुगल अॅफिलिएट हा एक मार्केटिंग प्रोग्रॅम आहे. या माध्यमातून तुम्हाला इतर कंपन्यांच्या उत्पादनांचा किंवा सेवांचा प्रचार करण्यासाठी पैसे मिळतात.
Laptop Full
तुमची वेबसाईट किंवा सोशल मीडियावर त्याची जाहिरात करू शकता आणि जेव्हा कोणी ते प्रॉडक्ट विकत घेतं तेव्हा तुम्हाला कमिशन मिळू शकतं.
आणखी टेक स्टोरी
तुमच्याकडे 'हा' फोन असेल तर बसेल फटका, गुगलचा 'त्या' Apps बद्दल मोठा निर्णय
या जुगाडने फ्रीमध्ये मिळेल Netflix!
महागड्या सब्सक्रिप्शनची गरजच नाही
Samsung Galaxy S24 ने अॅपल, गुगलला दिलं टेन्शन, एका फोनमध्ये दोन्हींची मजा
Laptop Full
गुगल क्लाउड कम्प्युटिंग सर्व्हिस वेबसाइट्स, अॅप्स , इतर अॅप्लिकेशन्स चालवण्यासाठी कम्प्युटिंग, स्टोरेज, नेटवर्किंग सोल्यूशन्स पुरवते.
Laptop Full
तुम्ही गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म वापरून तुमच्या ग्राहकांकडून सेवा शुल्क किंवा सदस्यता शुल्क घेऊ शकता.
Laptop Full
गुगल प्ले स्टोअर हे एक डिजिटल स्टोअर आहे. या ठिकाणी अॅप्स, गेम, म्युझिक, चित्रपट किंवा डिजिटल कंटेंट विकला जातो.
Laptop Full
एखाद्या युजरनं तुमचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस खरेदी केली तर तुम्हाला त्याचे पैसे मिळतात.
Laptop Full
गुगलचा अॅडसेन्स हा एक अॅडर्व्हटायझिंग प्रोग्रॅम आहे. जो तुम्हाला तुमच्या वेबसाइट किंवा ब्लॉगवर जाहिरात दाखवण्यासाठी पेमेंट देतो.
Laptop Full
जेव्हा एखादा युजर तुमच्या जाहिरातीवर क्लिक करून ती पाहतो, तेव्हा त्या बदल्यात तुम्हाला त्याचे पैसे मिळतात.
चार्जरशिवाय
मोबाईल फोन
चार्ज करण्याची ट्रिक
इथं क्लिक करा
पुढील स्टोरी