गहू आणि तांदूळ भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली

ही आग डोळ्यादेखत वाढत गेली आणि संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी आला

ही धक्कादायक घटना नागपूर वर्धा रोडवर घडल्याची माहिती मिळाली आहे

आज पहाटे चारच्या सुमारास लागली ट्रकला आग 

आगीत ट्रक जळून खाक, ट्रकमधील साहित्यही जळालं 

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी रवाना 

अग्निशमन विभागाकडून आग विझवण्याचा प्रयत्न, संपूर्ण साहित्य जळालं 

आगीमुळे ट्रकमालकाचं मोठं नुकसान, सुदैवाने जिवीतहानी नाही

आगीचे अंगावर काटा आणणारे व्हिडीओ समोर आले आहेत.