प्राण्यांचे हे 5 Video पाहून उडेल थरकाप!

नॅशनल पार्कमध्ये' चिडलेल्या गेंड्याने पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करताना व्हिडीओ समोर आलाय. 

साखळीनं बांधलेल्या वाघाला कुत्रा डिवचताना व्हिडीओ व्हायरल होतोय. 

एकट्या म्हशीने केला 10 सिंहांचा पराभव याचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आलाय.

दोन वाघांमध्ये जबर फाईटचा व्हिडीओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. 

हायनांच्या कळपाने सिंहिणीला घेरून केला जबर हल्ला, हल्ल्याचा थरारक VIDEO