सिद्धार्थने कियाराला या ठिकाणी केलं होतं प्रपोज!

सिद्धार्थने कियाराला या ठिकाणी केलं होतं प्रपोज!

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी या वर्षाच्या सुरुवातील लग्नगाठ बांधली.

हे दोघे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कपल आहेत.

दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

दोघांमध्ये शेरशहा चित्रपटाच्या सेटवर प्रेम फुललं होतं.

अनेक वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

नुकतंच कियाराने 'कॉफी विथ करण' मध्ये लव्हस्टोरीविषयी खुलासा केला.

सिद्धार्थने कियाराला गेल्यावर्षी 'रोम' या देशात व्हॅकेशन दरम्यान प्रपोज केलं होतं.

त्यानंतरच सिद्धार्थ करणच्या शोमध्ये सहभागी झाला होता.

त्यानंतर वर्षभरातच दोघांनी लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.