कॅन्सरपूर्वी शरीरात होतात हे बदल

जास्त थकवा जाणवणे.

स्किनमध्ये गांठ असल्यासारखं जाणवणं.

अचानक वजन वाढणं किंवा कमी होणं.

त्वचेवर नवीन तिळ येणे.

नेहमी तोडं आलेले असणे.

श्वास घेण्यात अडचण येणे.

रात्रीच्या वेळी ताप येणे.

रात्री झोपताना घाम येणे.

शरीरात वेदना होणे.

बोलताना किंवा जेवण गिळताना त्रास होणे.