स्वरा भास्कर ते इलियाना डिक्रूझ; 2023मध्ये आई-बाबा झाले हे कलाकार

शोएब इब्राहिम आणि दिपिका काकर

शोएब आणि दीपिकाने 21 जुलै 2023 रोजी त्यांच्या बाळाला जन्म दिला. 

Dotted Diamond
Orange Lightning
Orange Lightning

स्वरा भास्कर आणि फहाद अहमद

स्वराने 23 सप्टेंबर 2023 रोजी मुलीला जन्म दिला 

Dotted Diamond
Orange Lightning
Orange Lightning

इलियाना डिक्रूझ

इलियाना डिक्रूझने ऑगस्टमध्ये मुलगा कोआ फिनिक्स डोलनला जन्म दिला. इलियाना लग्नाआधीच आई झाली. 

Dotted Diamond
Orange Lightning
Orange Lightning

इशिता दत्ता आणि वत्सल शेठ

या दोघांच्या घरी 19 जुलै 2023 मुलाचं आगमन झालं. मुलाचं नाव त्यांनीवायू शेठ असं ठेवलं आहे 

Dotted Diamond
Orange Lightning
Orange Lightning

राहुल वैद्य आणि दिशा परमार

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी 20 सप्टेंबर 2023 रोजी मुलीचं स्वागत केले.

Dotted Diamond
Orange Lightning
Orange Lightning