व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज  करायचं म्हटलं की  आपला फोन नंबरही जातो.

पण आता फोन नंबर  शेअर न करताही व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंग करता येणार आहे.

WABetaInfo च्या माहितीनुसार, WhatsApp या फीचरवर  काम करतं आहे.

युझर्सला अ‍ॅपमध्ये सर्च बटण मिळेल, जिथं तुम्ही एखाद्याला युझरनेमवरून शोधू शकता.

हे फीचर सुरू झाल्यास  कोणाचा फोन नंबर घेण्याची आणि आपला नंबर देण्याची गरज नाही.

युझर्स त्यांचे युझरनेम शेअर करू शकतात. सर्च बटणमध्ये युझरनेमने कुणालाही शोधू शकतात.

जे लोक सर्व वैयक्तिक माहिती शेअर करू इच्छित नाहीत त्यांच्यासाठी हे फीचर  उत्तम आहे.

हे फीचर अँड्रॉइड किंवा आयओएससाठी आहे की नाही याबाबत सध्या

चार्जरशिवाय  मोबाईल फोन  चार्ज करण्याची ट्रिक

पुढील स्टोरी