वर्ष 2024 मध्ये या दिवशी लागतील सूर्य आणि चंद्रग्रहणं

वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही भौगोलिक घटना असली तरी ज्योतिषशास्त्रात त्याला वेगळं महत्त्व आहे.

कोणतंही ग्रहण कधीही उघड्या डोळ्यांनी कधीही पाहू नये, असे  सांगितले जाते.

जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये जातो तेव्हा सूर्यग्रहण होते.

चंद्रग्रहणाच्या दिवशी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत असतात.

2024 मधील पहिले चंद्रग्रहण 25 मार्च रोजी होत आहे.

2024 मधील दुसरे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी होणार आहे.

ही दोन्ही चंद्रग्रहणं भारतात दिसणार नाहीत.

वर्ष 2024 मधील दुसरे सूर्यग्रहण 02 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

ही दोन्ही सूर्यग्रहणं देखील भारतात दिसणार नाहीत.