स्त्रियांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती अनेकदा चांगली नसते. त्यामुळे महिलांनी अँटिऑक्सिडंट्स असलेल्या पदार्थांचं सेवन करावं

तुम्ही जितकी जास्त रंगीबेरंगी फळं आणि भाज्या खाल तितकं तुम्ही निरोगी व्हाल

कारण गडद हिरवी किंवा रंगीबेरंगी फळं आणि भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात.

अँटिऑक्सिडंट्स शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होऊ देत नाहीत, ज्यामुळे कॅन्सरसह अनेक आजार होण्याची शक्यता कमी होते.

प्रत्येक जेवणात सॅलडचा समावेश जरूर करा. सॅलडमध्ये आहारातील फायबर पुरेशा प्रमाणात असतं

अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि सर्व प्रकारची जीवनसत्त्वे पमकिन सीड्समध्ये आढळतात.

जे अनेक आजारांपासून आपलं संरक्षण करतं. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने रोज किमान मूठभर या बिया खाव्यात.

प्रत्येक स्त्रीने दररोज दूध प्यावं. दुधात संपूर्ण पोषक तत्वे असतात.

ड्रायफ्रूट्स अनेक आजारांपासून बचाव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

बदाम, अक्रोड, जर्दाळू, खजूर इत्यादींचं सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.