लग्नात 7 फेरे का घेतात?

सनातन धर्मात 16 संस्कारांपैकी एक विवाह संस्कार महत्त्वाचा असतो.

विवाह संस्कारादरम्यान, लग्नात 7 फेरे घेणे महत्त्वाची परंपरा आहे.

अयोध्येतील ज्योतिषी कल्कि राम पंडित यांनी याबाबतची माहिती दिली.

सनातन धर्मात पती पत्नीचे नाते हे सात जन्माचे बंधन मानले गेले आहे. 

ज्याप्रकारे अग्निचे 7 रंग असतात, भगवान सूर्याच्या रथात 7 घोडे असतात.

त्याप्रकारे विवाहात 7 वचन घेतले जातात. 

लग्नात पती-पत्नी सात फेरे घेतात. यामध्ये सात वचन पत्नीचे असतात. 

मनुष्य 7 जन्मांपर्यंत या 7 फेऱ्यांतून जातो. 

या कारणांमुळे पती-पत्नीला सात जन्मांचे साथीदार म्हटले गेले आहे.