Green Blob

'या' 5 अभिनेत्री आहेत सासूच्या लाडक्या

बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री त्यांच्या सासूच्या फेव्हरेट आहेत.

सासू-सुनेची जोडी बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे.  

या अभिनेत्री चांगल्या-वाईट परिस्थितीत सासूबाईंबरोबर उभ्या राहतात.

जया बच्चन-ऐश्वर्या राय एकमेकांना खूप सांभाळून घेतात.

आलिया भट्ट देखील सासू नितू सिंहची फेव्हरेट आहे.

निक जोनासचं कुटुंब देखील प्रियांकावर खूप प्रेम करतात.

प्रियंका चोप्राची सासू डेनिस अक्सर नेहमी सूनेबरोबर फोटो शेअर करते.  

कतरिना कैफ देखील सासू वीणा कौशलची फेव्हरेट आहे. 

मीरा राजपूत आणि नीलिमा आजमी यांच्यातही खास बॉन्डिंग आहे.