पठाण ते फायटर; दीपिकाच्या बोल्ड बिकिनी लूकने केलं घायाळ!

पठाण ते फायटर; दीपिकाच्या बोल्ड बिकिनी लूकने केलं घायाळ!

दीपिका पदुकोणच्या फायटरचा टिझर रिलीज झाला आहे.

यात अभिनेत्रीचा हृतिक रोशनसोबत सिझिलिंग अवतार पाहायला मिळत आहे.

दीपिका पादुकोण पहिल्यांदाच ऋतिक रोशनबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे.

पठाणमधील दीपिकाच्या बिकिनी वरून खूप वाद झाला होता.

त्यानंतर आता फायटरमध्येही दीपिकाचा हॉट आणि बोल्ड लूक पाहायला मिळाला आहे.

 दीपिकानं बिकिनी घालती असून दोघांच्या इंटिमेट सीनची एक छोटी झलक टीझरमध्ये पाहायला मिळतेय.

दीपिकाला पुन्हा एकदा बिकीनीमध्ये पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पहिल्याच सिनेमात दोघांचे लिपलॉक देखील पाहायला मिळतोय.

यात अभिनेत्रीचा हृतिक रोशनसोबत सिझिलिंग अवतार पाहायला मिळत आहे.