हे आहेत भारतातील सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशन

हे ठिकाण मध्यप्रदेशातील नर्मदापूरमपासून 80 किमी दूर पचमढी पासून 9 किमी दूर 1350 मीटर उंचीवर आहे. 

ही जागा सनराईज, सनसेट, ट्रेकिंग, हायकिंग आणि एडवेंचर लव्हरसाठी लोकप्रिय आहे.

बी फॉल पचमढीपासून जवळपास 3 किमी दूर एक सदाबहार सुंदर धबधबा आहे. 

या धबधब्याचे पाणी अधिक उंचीवरुन 35 मीटर खोलवर पडते.

पचमढी येथील सिल्व्हर फॉल्स धबधबा अफ्सरा विहारपासून फक्त 10 मिनिट पायी अंतरावर आहे.

हा धबधबा पचमढीमधील सर्वात सुंदर धबधबा मानला जातो.

हा धबधबा पचमढीमधील सर्वात उंच धबधबा मानला जातो.

हा धबधबा 351 फूट उंच आहे. हा भारतातील 30 वा सर्वात उंच धबधबा मानला जातो.

ही जागा हनिमूनसाठी बेस्ट आहे.