Google Pixel 7a वर बंपर डिस्काउंट! पाहा कुठे

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवर सेल सुरुये. येथे तुम्ही अनेक स्वस्त फोन्स खरेदी करु शकता.

या सेलमध्ये iPhone पासून दुसऱ्या ब्रांड्सच्या फोन्सवरही आकर्षक डिस्काउंट मिळतंय. अशीच ऑफर Google Pixel 7a वर आहे.

हा फोन तुम्ही अनेक हजार रुपयांच्या डिस्काउंटवर खरेदी करु शकता. फ्लिपकार्टवर हा फोन 37,000 रु. किंमतीत लिस्ट आहे. पण तुम्ही तो 32,999 रु. खरेदी करु शकता.

स्मार्टफोनची ओरिजनल प्राइज 43,999 रु. आहे. या फोनवर बँक डिस्काउंट आणि दुसरे बेनिफिट्स मिळताय. ज्यानंतर हे तुम्ही स्वस्तात खरेदी करु शकता.

फोनवर अ‍ॅडिशनल एक्सचेंज बोनसही मिळतंय. कंपनी निवडक मॉडल्सवर 3000 रुपयांचं अ‍ॅडिशनल एक्सचेंज बोनस देतेय. ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता.

हा स्मार्टफोन 8GB RAM आणि 128GB स्टोरेजसह येतो. तुम्ही तो 4 कलर ऑप्शनमध्ये खरेदी करु शकता. तुम्हाला चांगला अँड्रॉइड एक्सपीरियन्स हवा असेल तर हे ट्राय करु शकता.

Google Pixel 7a मध्ये 6.1-inch चं Full HD+ डिस्प्लेही मिळतं. स्मार्टफोन Tensor G2 प्रोसेसरसह येतं. जे गूगलच्या फ्लॅगशिप फोन्समध्ये वापरलंय.

हा हँडसेट डुअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्याचा मेन लेन्स 64MP चा आहे. दुसरा लेन्स 12MP चा आहे. फ्रंटमध्ये कंपनीने 13MPचा सेल्फी कॅमेरा दिलाय.

डिव्हाइसला पॉवर देण्यासाठी 4300mAh ची बॅटरी देण्यात आलीये. यात तुम्हाला स्टँडर्ड चार्जिंग मिळते. फोन वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो.