मोबाईल जुना झाला की  तो विकला जातो किंवा  नव्यासोबत रिप्लेस केला जातो.

पण लगेच घाईत जुना फोन  विकू नका, नाहीतर तुम्ही संकटात सापडाल.

तुमचे सर्व  कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेज  फोनमधून डिलिट करा.

फोनमधील सर्व बँकिंग,  यूपीआय अ‍ॅप्सदेखील  काढून टाका.

फोटो आणि व्हिडिओंचा  बॅकअप घेऊनच  फोन फॉरमॅट करा.

गुगल आणि सोशल मीडिया अकाऊंट्समधून  लॉग आऊट करा.

सोशल मीडिया  इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप  अनइन्स्टॉल करा. त्याआधी चॅट्सचा बॅकअप घ्या.

हे सर्व नाही केलं तर  तुमचा डेटा लीक,  बँक अकाउंटही  रिकामं होऊ शकतं.

चार्जरशिवाय  मोबाईल फोन  चार्ज करण्याची ट्रिक

पुढील स्टोरी