डोंगरावर वळणाचे रस्ते का असतात? सरळ का नाही?

रस्ते वळणाचे असल्यामुळे डोंगरावर गाडी चालवणं अवघड आहे.

तुम्ही कधी विचार केलाय का, डोंगराळ भागात रस्ते वाकडेच का असतात, सरळ का नाहीत? 

डोंगराळ भागातील रस्ते सरळ असतील तर चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटू शकतं. 

त्यामुळे धोकादायक अपघात घडू शकतात. 

वळणामुळे वाहनांचा वेग कमी होतो आणि अपघात टळतात. 

असंही मानलं जातं की, या मार्गानं प्राचीन काळी घोडे, गाढवे डोंगर चढत असे. 

त्याच मार्गावर रस्ता बनवला जेणेकरुन तो सोपा जाईल.

हेच कारण आहे की डोंगराळ रस्ता वळणाचा असतो.