गुगलवर चुकूनही  'हे' सर्च करू नका, खावी लागेल जेलची हवा

हल्ली काहीही माहिती हवी  तर सर्व गोष्टी इंटरनेटवर  सर्च केल्या जातात.

पण इंटरनेटवर सर्चिंग करताना सावधान. काही गोष्टी  सर्च केल्यास  जेलमध्ये जाल.

बेकायदेशीर गोष्टी,   गुन्हेगारी कंटेट शोधू नका. उदा. घरी बंदूक,  बॉम्ब बनवणं इ.

भारतात जन्मापूर्वी बाळाचं लिंग तपासणं बेकायदेशीर आहे. त्याबाबतही शोधलं, तर जेलमध्ये जाऊ शकता.

भारतात  चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत कडक कायदे आहेत. त्यामुळे हेसुद्धा शोधू नका.

पोर्नोग्राफी वेबसाइट्सवर धोकादायक मालवेअर असतात, जे मोबाइल हॅक करू शकतात.

इंटरनेटवर वैद्यकीय सल्ला घेणं, औषधं सर्च करण्याची सवय तुरुंगात नाही, पण हॉस्पिटलमध्ये पाठवू शकते.

चार्जरशिवाय  मोबाईल फोन  चार्ज करण्याची ट्रिक

पुढील स्टोरी