चालत्या गाडीत कसं चेक करावं एयर प्रेशर

टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमला TPMS म्हणतात.

ही सिस्टम टायरमध्ये रियल टाइम एअर प्रेशरविषयी सांगते.

परफॉर्मेंस आणि मायलेजसाठी टायरमध्ये योग्य प्रेशर ठेवणं गरजेचं आहे.

टायर प्रेशर कमी किंवा जास्त राहिल्यास ड्रायव्हरला ते सिस्टम अलर्ट पाठवते.

TPMS मध्ये सेन्सर आणि एक डिस्प्ले यूनिट असतं.

हे सेन्सर टायर प्रेशर वाल्वच्या आत इंटीग्रेट होतात.

सेन्सरने रिसीव्हरला आकडे ट्रान्समिट केले जातात.

ते प्रॉपर टायर इन्फलेशन चेक करुन सेफ्टी वाढवते.

यामुळे चालत्या गाडीत टायर डॅमेज होण्याचा धोका कमी होतो.