10 आजारांवर प्रभावी आहेत 'हे' पानं, कॅन्सरची रिस्कही करते कमी
तमालपत्राचा वापर अन्नपदार्थ तयार करण्यासाठी प्रत्येक घरात केला जातो. याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत.
तमालपत्र ब्रेस्ट आणि कोलोरेक्टल कॅन्सर पेश वाढवण्यापासून रोखू शकते. रिसर्चमध्ये हे समोर आलंय.
तुम्ही नियमित आहारात तमालपत्राचा वापर केल्यास मधुमेहावर सहज नियंत्रण मिळवता येतं. मात्र यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
रिचर्समधून समोर आलंय की, जमखेमवर तमालपत्राचा लेप लावल्यास जखम लवकर भरते.
नियमित तमालपत्र खाल्ल्यास किडनी स्टोनपासून बचाव होतो. हे युरियाचे प्रमाण कमी करण्यात प्रभावी आहे.
तमालपत्रात असलेले काही घटक तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. हे कॉग्निटिव्ह क्षमता देखील सुधारते.
तुमच्या आहारात नियमितपणे याचा समावेश केला तर तुमच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.
तमालपत्राचा वापर केल्याने पचनक्रियाही मजबूत राहते. यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या उद्भवणार नाहीत.यासाठी तमालपत्राचा काढा पिऊ शकता.
रुटिन आणि कॅफीक या दोन महत्त्वाच्या कार्बनिक संयुगेमुळे तमालपत्र हृदयाचे आरोग्य सुधारते.
सूदिंग प्रॉपर्टीज चांगली झोप मिळवण्यासाठी खूप प्रभावी आहेत. रात्री झोपण्यापूर्वी तमालपत्र चहा किंवा काढा प्यायल्यास झोप लवकर आणि गाढ येते.
दोन ते तीन तमालपत्र पाण्यात उकळवून ते गाळून प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते आणि सर्दी आणि फ्लूपासून बचाव होतो.