Arrow
Pepsi म्हणजे काय? तुम्हाला माहितीये याचा अर्थ?
Arrow
तुम्ही पेप्सी अनेकदा प्यायली असेल पण तुम्हाला त्याच्याशी संबंधित एक गोष्ट माहित आहे का?
Arrow
अनेकांना पेप्सी प्यायला आवडते पण त्याचे नाव कसे पडले?
Arrow
पेप्सीचा शोध 1893 मध्ये लागला.
Arrow
ब्रॅड ड्रिंक या नावाने फार्मासिस्ट Caleb Bradham यांनी हे बाजारात आणले होते.
Arrow
1898 मध्ये त्याचे नाव पेप्सी-कोला ठेवण्यात आले, जे 1961 पर्यंत वापरले जात होते.
More
Stories
टाइप 3 मधुमेह करतो मेंदूवर हल्ला! स्मरणशक्ती होते कमकुवत, वाचा संपूर्ण माहिती
हिवाळ्यात थंड पाणी पिणे जास्त फायदेशीर की गरम? रिसर्चमध्ये समोर आल्या 5 मोठ्या गोष्टी
कोबीतील टेपवर्म्स थेट करू शकतात मेंदूमध्ये प्रवेश? डॉक्टरांकडून जाणून घ्या संपूर्ण माहिती
Arrow
1898 मध्ये त्याचे नाव पेप्सी-कोला ठेवण्यात आले, जे 1961 पर्यंत वापरले जात होते.
Arrow
कोका-कोला नंतर, 2023 मध्ये सर्वात जास्त सेवन केले जाणारे पेय पेप्सी आहे.
Arrow
पेप्सी हा शब्द "dyspepsia" वरून आला आहे ज्याचा अर्थ पाचक आहे.
Arrow
म्हणजे पचन खराब असेल तर पेप्सी प्यायल्याने आराम मिळेल.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक