ही औषधी वनस्पती आहे कॅन्सरवर प्रभावी!
निसर्गात एक पान आहे, जे अनेक रोगांशी लढण्यासाठी विशेष आहे.
आयुर्वेदात अनेक रोगांशी लढणारे पान मानले जाते.
ही वनस्पती म्हणजे भारतीय मसाल्यांचा एक महत्त्वाचा भाग असलेले तमालपत्र.
या तमालपत्राचा वापर जेवणात चव आणण्यासाठी केला जातो.
त्यामुळे जेवणाची चव आणखी छान लागते.
अनेक कर्करोग विरोधी गुणधर्म या तमालपत्रात आढळतात.
जे कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्यासाठी प्रभावी आहेत.
तमालपत्र कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते.
तमालपत्र भारतासह बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि चीनमध्ये आढळते.