कोल्ड्रिंक आणि सॉफ्ट ड्रिंक प्यायला अनेकांना आवडतं.
आजवर तुम्ही अनेक प्रकारच्या कोल्ड्रिंक आणि सॉफ्ट ड्रिंक प्यायले असाल.
वर्जिन मोइतो, कॉकटेल, मोकटेल अशा अनेक प्रकारच्या ड्रिंक्स बाजारात उपलब्ध आहेत.
हा बोबा ड्रिंक प्रकार साऊथ कोरिया या देशात सर्वात जास्त पिला जातो.
हा कोरियन बोबा ड्रिंक आता ठाण्यात मिळत आहे.
ठाण्याच्या अष्टविनायक चौक येथील फ्रेश मार्ट स्टॉलमध्ये हे बोबा ड्रिंक मिळत आहे.
View All Products
हे पेय फळांच्या फ्लेवर पासून तयार केले जाते.
या ठिकाणी कोरियन स्टाईल बोबा ड्रिंक्स फक्त 50 रुपयात मिळत आहेत.