तृप्तीला का म्हणतायत  'नॅशनल क्रश'?  हे फोटो पाहून बसेल विश्वास!

तृप्ती डिमरी हिच्या अॅनिमलमधील अभिनयाचे कौतुक होत आहे.

तृप्तीने यापूर्वी बुलबुल आणि कला यांसारख्या चित्रपटांमध्ये आव्हानात्मक भूमिका केल्या आहेत.

या चित्रपटात रणबीरसोबत बोल्ड सीन देत ती तुफान चर्चेत आली.

तृप्तीने इंस्टाग्रामवर ब्युटीफुल फोटो शेअर केलेले आहेत.

सोशल मीडियावर देखील तृप्तीच्या फॅन फॉलोईंगमध्ये रातोरात वाढ झाली.

या चित्रपटाआधी तिचे 6 लाख 64 हजार फॉलोअर्स होते, तिथे आज तिचे 3.5 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत.

आता तृप्तीचा प्रत्येक फोटो व्हायरल होत आहे.

रश्मिका मंदाण्णापेक्षा जास्त तृप्तीचं कौतुक होत आहे.

तृप्तीला आता 'नॅशनल क्रश' असं म्हटलं जात आहे.