हिवाळा ऋतू शेंगदाण्याशिवाय अपूर्ण आहे. शेंगदाणे हे आरोग्यासाठी वरदान मानले जातात

त्यात जीवनसत्त्वं, खनिजे, प्रथिने, फायबरसह अनेक पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेंगदाण्याचं सेवन खूप फायदेशीर आहे.

त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात जे रक्तातील साखरेची पातळी मेनटेन करण्यात मदत करतात.

शेंगदाण्यामध्ये पुरेशा प्रमाणात मॅंगनीज आणि फॉस्फरस असतं, ज्यामुळे हाडं निरोगी राहण्यास मदत होते.

वाढलेल्या वजनाचा त्रास असलेल्या लोकांसाठी शेंगदाणं खूप उपयुक्त ठरू शकतात.

याचं सेवन केल्यानं वजन कमी होतं. शेंगदाणे खाल्ल्याने जास्त वेळ भूक लागत नाही.

शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी 12 सह अनेक पोषक घटक असतात जे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात.

 शेंगदाणे खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते.

याच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो.