Tilted Brush Stroke

घरगुती वादांना द्या फुलस्टॉप! या उपायांनी कुटुंब राहील हसतं-खेळतं

Tilted Brush Stroke

गृहकलहामुळे कुटुंबातील छोट्या-मोठ्या सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो.

Tilted Brush Stroke

घरातील वास्तुदोषांमुळेही कधी कधी भांडणे होतात.

Tilted Brush Stroke

काही सोप्या वास्तु टिप्स यापासून कुटुंबाला दिलासा देऊ शकतात.

Tilted Brush Stroke

ज्योतिषी आणि वास्तू तज्ज्ञ पं. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून काही टिप्स जाणून घेऊ.

Tilted Brush Stroke

शक्य असल्यास पांढर्‍या चंदनापासून बनवलेली लाकडी मूर्ती घरात ठेवावी.

Tilted Brush Stroke

घरात काही कोपऱ्यांमध्ये रॉक सॉल्ट मिठाचा तुकडा ठेवावा.

Tilted Brush Stroke

शनिवारी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात पंचमुखी दिवा लावा.

Tilted Brush Stroke

पूजेनंतर कापूर जाळून त्याचा धूर घरभर फिरवा, पसरवा.

Tilted Brush Stroke

या काही वास्तुशास्त्र उपायांनी गृहकलह कमी होऊ शकतात.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही