खतरनाक! 'या' रक्ताच्या खुणा पाहून तुम्ही सुस्साट पळाल

भुताच्या नुसत्या नावानेच आपली बोबडी वळते.

आपण इंटरनेटवर  'The most haunted places?' करतो सर्च.

तुम्हालाही वाटतं का भूतांबद्दल कुतूहल?

अनेकजण फिरायला जातात डोंगरात, अनेकजणांना फिरायला आवडतं हॉन्टेड भागात.

भारतात अशी अनेक हॉन्टेड ठिकाणं आहेत, जिथं पर्यटक देतात भेट.

बिहारच्या जमुई जिल्ह्यातलं जुनं भवन हॉन्टेड ठिकाण आहे भुतांसाठी प्रसिद्ध.

जमुई जिल्ह्यातलं दुलारी भवन आहे अक्षरश: खतरनाक.

इथले नागरिक संध्याकाळ होताच दारं-खिडक्या करतात बंद. घराबाहेर पडायलाही घाबरतात.

दुलारी भवन वर्षानुवर्षे आहे बंद. ते उघडण्याची कोणी करत नाही हिंमत. या भवनाच्या भिंतीवर आहेत उलट्या हाता-पायांच्या खुणा. स्थानिक म्हणतात, या खुणा साध्यासुध्या नाही, तर आहेत रक्ताच्या.