भारतीय ओपनर्सचा लाजिरवाणा विक्रम! इतिहासात दुसऱ्यांदा घडलं असं

साउथ अफ्रिकेच्या विरोधात दुसऱ्या टी-20 मॅचमध्ये टीम इंडियाला डकवर्थ लुईस नियमअंतर्गत 5 विकेटने पराभव मिळाला.

टी-20 क्रिकेटच्या भारतीय इतिहासात असं दुसऱ्यांदा झालंय. जेव्हा भारतीय ओपनर्स 0 वर आउट झालेय.

यापूर्वी 27 फेब्रुवारी 2016 ला असं झालं होतं.

यावेळी रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाने ओपनर म्हणून 0 वर आउट झाले.

तो सामना पाकिस्तानविरोधात खेळवला गेला होता.

गकेबरहामध्ये खेळवलेल्या या मॅचमध्ये 19.3 ओव्हर्समध्ये 180/7 चा स्कोअर बनवला.

नंतर अफ्रिकी टीमला डकवर्थ लुईस नियमाअंतर्गत 15 ओव्हर्समध्ये 152 चं टार्गेट मिळालं.

अफ्रिकी टीमने ते 13.5 ओव्हर्समध्ये पूर्ण केलं.