या औषधाने कोलेस्टेरॉल होईल गायब

सध्याच्या या व्यस्त जीवनात निरोगी राहणे हे एक आव्हान आहे.

वाईट जीवनशैलीमुळे लोक आजारांना बळी पडत आहेत.

वाढत्या कोलेस्ट्रॉलची समस्या आजकाल सामान्य झाली आहे.

एक औषध कोलेस्टेरॉलवर रामबाण उपाय आहे.

अर्जुन वृक्षाची साल असे या औषधाचे नाव आहे.

या झाडाची साल रोज खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल दूर होते.

अर्जुनाच्या झाडाची साल तुम्हाला सहज मिळेल.

सकाळी रिकाम्या पोटी चहासारखे प्यावे, असे डॉ.राघवेंद्र चौधरी यांनी सांगितले.

वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे होणाऱ्या इतर आजारांपासूनही आराम मिळतो.