भारतातील या ठिकाणी साजरे करा नवीन वर्ष, मिळेल भरपूर आनंद

नवीन वर्षे साजरे करण्यासाठी लोक फिरण्याचा प्लान करतात. 

अशा अनेक जागा आहेत, ज्याठिकाणी तुम्ही फिरण्यासाठी, मज्जा-मस्ती करण्यासाठी जाऊ शकतात. 

गोवा : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोवा हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

येथे तुम्ही समुद्र किनारे, चर्च, स्ट्रीट शॉपिंगचा आनंद घेऊ शकता.

म्हैसूर : कर्नाटक हे महिलांसाठी सुरक्षित राज्यांपैकी एक मानले जाते.

येथे तुम्ही राजवाडे, मंदिरे, ऐतिहासिक ठिकाणे पाहू शकता.

नैनीताल : जर तुम्ही हिल स्टेशनला जाण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात तुमच्या मित्रांसोबत नैनितालला या.

इथे आल्यावर सुंदर पर्वत, तलाव, धबधबे आणि हिरव्यागार दऱ्यांमध्ये तुम्ही प्रत्येक तणाव विसरून जाल.

शिमला : येथे तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कालका शिमया टॉय ट्रेनच्या प्रवासालाही जाऊ शकता.