Green Blob

एका फिल्मनं प्रसिद्धी दिली अन् अभिनेत्री थेट बनल्या नॅशनल क्रश

अ‍ॅनिमलच्या रिलीजनंतर तृप्ती डिमरी नवी नॅशनल क्रश बनली आहे. 

लॉकडाऊनच्या काळात रश्मिका मंदाना नॅशनल क्रश ठरली

दिशा पटानीसाठीही लाखो लोक दिवाने आहेत. 

एका व्हायरल व्हिडीओमुळे प्रिया प्रकाश वॉरियर लाखोंची क्रश झाली होती.  

संजना सांघीला 'दिल बेचारा' सिनेमाच्या वेळी अनेकांनी नॅशनल क्रश म्हटलं होतं. 

तारा सुतारियानं तिच्या टॅलेंट आणि सौंदर्यानं अनेकांची मनं जिंकली आहेत.  

अभिनेत्री जान्हवी कपूर देखील सोशल मीडियावर फार प्रसिद्ध आहे.  

तमन्ना भाटिया देखील एक ग्लॅमरस अभिनेत्री आहे.