'या' देशात Guest ला दिलं जात नाही जेवण

भारतात एखादा पाहुणा घरी आला की त्याला छप्पन भोग दिले जातात.

पण स्वीडनमध्ये, पाहुण्यांना खायला घालणे सोडा, त्यांना काही खायला आवडेल की नाही हे देखील विचारत नाहीत.

कारण या देशात पाहुण्यांना जेवण देण्याची प्रथा नाही.

वास्तविक, ही परिस्थिती केवळ स्वीडनमध्येच नाही तर इतर नॉर्डिक देशांमध्येही आहे.

नॉर्डिक देश म्हणजे उत्तर युरोप आणि उत्तर अटलांटिकमध्ये असलेले.

यामध्ये स्वीडन, डेन्मार्क, फिनलंड, आइसलँड, नॉर्वे या देशांचा समावेश आहे.

नॉर्डिक प्रथेनुसार, प्राचीन काळी फक्त श्रीमंत लोकच गरजू किंवा गरीब लोकांना अन्न देत असत.

आजही ही परंपरा पाळण्याचे ते एकमेव कारण आहे.

त्यांच्या प्रथेनुसान त्यांना खाऊ घाला जे इतरांपेक्षा लहान किंवा गरीब आहे. त्यामुळे तेथे इतरांकडून घेऊ खाणं सुद्दा लोक गरिब असल्याचं दर्शवतं