'हा' आजार असलेल्यांनी अजिबात पिऊ नये बिअर!

दारू प्रेमींसाठी धक्कादायक बातमी. 

जर तुम्हाला ही आरोग्य समस्या असेल तर तुम्ही बिअर अजिबात पिऊ नये. 

काही आरोग्या समस्या असल्यास बिअर पिणे त्या समस्या आणखी वाढवू शकते. 

मधुमेह असलेल्या लोकांनी बिअर पिऊ नये. 

वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी बिअरपासून दूर राहावे. 

पोटाशी संबंधित समस्या असलेल्यांनी बिअर पिऊ नये. 

लिव्हरचा आजार असलेल्यांनी शक्यतो बिअरपासून दूर राहावे. 

छातीत जळजळ असलेल्या लोकांनी बिअरपासून दूर राहावे. 

या सर्व आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी बिअर पिणे टाळावे.