जिओची खास ऑफर, रिचार्जवर कॉल डेटा तर मिळतोय; आता पैसेही मिळतील

जिओच्या पोर्टफोलियोमध्ये तुम्हाला अनेक रिचार्ज प्लॅन्स मिळतात. कंपन्या काही प्लॅन्ससह खास ऑफर देताय. अशाच एका प्लॅनविषयी आपण चर्चा करतोय.

या प्लॅनसह तुम्हाला कॅशबॅक मिळेल. कंपनी 50 रुपयांचा कॅशबॅक आपल्या रिचार्ज प्लॅनसह देतेय. यासोबतच अ‍ॅडिशनल्स ऑफर्सही मिळताय.

आपण Jio च्या 866 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनविषयी बोलतोय. जो 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. या प्लॅनमध्ये यूझर्सला डेली 2GB डेटा मिळतो.

पूर्ण व्हॅलिडिटीमध्ये कंज्यूमर्सला एकूण 168GB डेटा मिळेल. यात अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि डेली 100SMS चा बेनिफिट मिळतो.

यासोबतच कंपनी अ‍ॅडिशनल ऑफर्सही येतेय. रिचार्ज प्लॅन Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Swiggy One Lite च्या सब्सक्रिप्शनसह येते.

कंपनी या प्लॅनसह 3 महिन्यांचा Swiggy One Lite प्लॅन देतेय. ज्यात 600 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळतील. कंपनी 10 फ्री होम डिलीव्हरी ऑफर करतेय.

यासोबच यूझर्सला Instamart च्या माध्यमातून 10 फ्री होम डिलीव्हरी मिळेल. यासोबतच सर्ज फीसही द्यावी लागणार नाही. Genie च्या सर्व्हिसवर 10 परसेंट डिस्काउंटही मिळेल.

Jio चा 866 रुपयांचा हा प्लॅन 50 रुपयांच्या कॅशबॅकसह येतो. या कॅशबॅकला तुम्ही 866 रुपयांच्या पुढच्या रिचार्जमध्ये रिडीम करु शकता.

रिचार्ज प्लॅनसह Jio Cinema Premium चा अ‍ॅक्सेस मिळणार नाही. यासोबतच हा प्लॅन अनलिमिटेड 5G डेटासह येतो.