नववर्षाच्या मुहूर्तावर घर-परिसरात लावा ही रोपं, पालटेल नशीब

काहीच दिवसात सर्वजण नवीन वर्ष 2024 चे स्वागत करतील.

येणारे वर्ष आपल्यासाठी सुख-समृद्धीचे जावो, अशी प्रत्येकाची इच्छा असते.

नवीन वर्ष आनंदी जायचे असेल तर घरात काही रोपे अवश्य लावा.

ज्योतिषशास्त्रानुसार, या वनस्पती शुभ, सौभाग्य आणि आनंद देतात.

शेवंतीचं रोप घरात लावल्यानं आयुर्मान वाढते आणि सुख-संपत्ती मिळते.

जेड प्लांट घरात लावल्यानं कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही.

नवीन वर्षात घरामध्ये बोन्सायचे झाड लावा, सर्व प्रकारच्या समस्या दूर राहतील.

बांबू ही एक अशी वनस्पती आहे जी सुख, समृद्धी, प्रगती, शांती आणि सौभाग्य देते.

पीस लिलीचं रोप घरात लावल्यानं कुटुंबात सुख-शांती आनंद वाढतो.