6 tv कलाकार ज्यांनी 2023 उरकलं लग्न

2023मध्ये 6 टेलिव्हिजन सेलेब्स लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतायत. 

Instagram

Mukti Mohan

रुशद राणा आणि केतकी वालावलकर

ससुराल सिमर का आणि अनुपमा-फेम अभिनेता रुशद राणाने 4 जानेवारी 2023 रोजी अनुपमाची क्रिएटिव्ह डायरेक्टर केतकी वालावलकरबरोबर लग्न केले.

Instagram

India Forums

मुक्ती मोहन आणि कुणाल ठाकूर

अभिनेत्री-कोरिओग्राफर मुक्ती मोहनने 10 डिसेंबर 2023 रोजी अभिनेता कुणाल ठाकूरसोबत लग्न केलं

Instagram

Mukti Mohan

श्रीजीता डे आणि मायकेल ब्लोहम-पेप

बिग बॉस 16 फेमअभिनेत्री श्रीजिता डे हिनं लाँग टाइम बॉयफ्रेंड मायकेल ब्लोहम-पेप सोबत 1 जुलै 2023 रोजी जर्मनीच्या चर्चमध्ये लग्न केलं.

Instagram

Raabta by Shrey Bhagat

दलजीत कौर आणि निखिल पटेल

18 मार्च 2023 रोजी TV अभिनेत्री दलजीत कौर हिनं निखिल पटेलबरोबर लग्नगाठ बांधली.

Instagram

DALLJIET KAUR PATEL

वृषिका मेहता आणि सौरभ घेडिया

ये रिश्ता क्या कहलाता है आणि दिल दोस्ती डान्स-फेम वृषिका मेहताने डिसेंबर 2023 रोजी सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या सौरभ घेडियाबरोबर लग्न केले.

Instagram

Vrushika Mehta

सचिन श्रॉफ आणि चांदनी कोठी

Tv अभिनेता सचिन श्रॉफने 25 फेब्रुवारी 2023 रोजी इंटिरियर डिझायनर असलेल्या चांदनी कोठीबरोबर लग्न केले.

Instagram

Sachin Shroff

क्रिकेटरशी लग्न करणार होती सारा अली खानची आई पण...