वाढतोय हॅकर्सचा धोका, हे 9 सूत्र लक्षात ठेवल्यास राहाल सुरक्षित

कोणत्याही संशयित लिंकवर क्लिक करणं टाळा.

वेगवेगळ्या साइट्ससाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा.

अँटीव्हायरस ठेवल्याने मालवेअरपासून बचाव करता येतो.

सोशल साइट्सवर अनोळखी व्यक्तीपासून धोका वाटल्यास लगेच ब्लॉक करा.

ऑनलाइन असल्यावर आपली वैयक्तिक माहिती लिहिण्यापूर्वी विचार करा.

ऑनलाइन शॉपिंग करताना साइट सिक्योर आहे की नाही हे अवश्य चेक करा.

अनेकदा संशयित पॉप-अप समोर येतात. यावर क्लिक करणं टाळा.

पब्लिक WIFI मध्ये फोन कनेक्ट करणं टाळा.

सर्व अकाउंट्सवर टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करा.