येतेय टाटाची जबरदस्त Electric Car, एका चार्जमध्ये चालते 400KM

टाटा मोटर्स पंच ईव्हीला 21 डिसेंबरला लॉन्च करेल.

कारची रेंज 350 ते 400 किलोमीटरपर्यंत असेल.

टाटाच्या या कारचे 2 व्हेरिएंट ऑफर केले जातील.

दोन्ही व्हेरिएंटमध्ये वेगवेगळे बॅटरी पॅक दिले जातील.

पंच ईव्हीमध्ये 10.25 इंचचा टच स्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमही असेल.

टाटाची ही पहिली कार असेल, ज्याच्या बंपरमध्ये ईव्ही चार्जिंग सॉकेट दिलं जाईल.

कारमध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा कूल्ड बॅटरी सेटअप मिळेल.

डिझाइनमध्ये जास्त बदल नसेल. फ्रंट आणि रियर बंपर नवे असतील.

याची किंमत 10 ते 14 लाखांच्या दरम्यान असेल.