Airtel चा 1 वर्ष व्हॅलिडिटीचा स्वस्त प्लॅन, या गोष्टी मिळतील फ्री
एअरटेल ग्राहकांना 1,799 रुपयांचा प्लॅन ऑफर करते.
यात ग्राहकांना 365 दिवसांची व्हॅलिडिटी दिली जाते.
ग्राहकांना या प्लॅनमध्ये 24GB डेटाही दिला जातोय.
डेटाची लिमिट संपल्यानंतर 50p/MB चार्ज केला जातो.
ग्राहकांना यात अनलिमिटेड कॉल्सही मिळतात.
हा प्लॅन 3600 SMS देखील ग्राहकांना ऑफर करतो.
यात 3 महिन्यांसाठी Apollp 24/7 Circle सर्व्हिसही मिळते.
ग्राहकांना यात फ्री हॅलोट्यून्सही मिळतात.
यात फ्री विंक म्यूझिक अॅक्सेसही देण्यात आलाय.