'या' सेलचा घ्या फायदा, स्वस्तात मिळताय iPhone

Apple चे एक्सक्लूसिव्ह रिटेल स्टोर Imagine ने सेल सुरु केलाय.

सेलमध्ये लेटेस्ट iPhone मॉडल्सवर डिस्काउंट दिलं जातंय.

HDFC बँक ऑफरच्या माध्यमातून 5000 रु. डिस्काउंट ग्राहकांना मिळू शकतं.

iPhone 15 ला 72,503 च्या प्रभावी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.

iphone 15 Pluse 82,203 रुपयांत ग्राहक खरेदी करु शकतात.

iPhone 14 Pro तुम्ही 1,29,900 रु. खरेदी करु शकता.

iPhone 14 Pro Max तुम्ही 1,34,900 रु. खरेदी करु शकता.

iPhone 14 ग्राहक 66,405 रु. खरेदी करु शकतात.

iPhone 13 56,905 रु. घरी आणला जाऊ शकतो.