त्वचेच्या अ‍ॅलर्जीसह अनेक आजार बरा करतो हा मसाला 

हिवाळ्यात नेहमी लोक अनेकदा विविध प्रकारच्या व्हायरल इन्फेक्शनमुळे आजारी पडतात.

अशा परिस्थितीत किचनमधील काही घरगुती वस्तूच यावर उपाय करतात. 

जसे की, किचनमध्ये गरम मसाला स्वरुपात वापरली जाणारी दालचिनी.

यामुळे सर्दी, खोकला, दात, डोकेदुखी, त्वचेचा रोग बरे केले जाऊ शकतात. 

शरीराला आजारांपासून वाचवण्यासाठी हे रामबाण उपाय आहे.

हृदय रोगांच्या बचावासाठी या दालचिनीचे सेवन करायला हवे.

दालचिनीचा वास आणि त्याचा गोडवा, भोजनात चव आणते. 

दालचिनी त्वचेची अॅलर्जीला दूर करते. जर कुणाच्या चेहऱ्यावर पुरळे तयार होत असतील.

तर दालचिनीचे पाणी लिंबूच्या रसात मिसळून लावल्याने ते दूर होतात.