नव्या वर्षात लॉन्च होतील हे 5 फोन! अवश्य चेक करा लिस्ट

जुन्या फोनला कंटाळला असला आणि नवा फोन घ्यायचा असेल तर जरा थांबा.

नवं वर्ष येताच जानेवारी महिन्यात 5 नवे स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत.

नव्या वर्षाच्या सुरुवातीला वनप्लस, रेडमी आणि विवोचे स्मार्टफोन लॉन्च होतील. जे दमदार प्रोसेसरसह येतील.

OnePlus 12 फोन 23 जानेवारीला लॉन्च होईल. यात 100w चा फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

4 जानेवारीला Redmi Note 13 Series चे 3 मॉडल लॉन्च होतील. ज्यात मीडियाटेक डायमेंसिटी 7200 प्रोसेसर मिळेल.

या सीरीजअंतर्गत Vivo X100 आणि Vivo X100 Pro लॉन्च केलं जाईल. जे जानेवारीत येतील.

OnePluse 12R 23 जानेवारीला येईल. ज्याच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Poco M6 5G फोन 22 डिसेंबरला लॉन्च होईल. पण जानेवारीत याचा सेल सुरु होईल.