काजोलही झाली चाहती! 'या' हॉटेलमध्ये करा New year celebration

New year निमित्त बाहेरगावी फिरायला जाण्याच्या तयारीत असाल, तर उत्तराखंडच्या नैनितालला द्या भेट.

इथल्या सौंदर्याची आहे सेलिब्रिटींनाही भुरळ.

नैनितालच्या पर्यटनात हॉटेल नैनी रिट्रीट आहे अग्रस्थानी.

अलिकडेच बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कडदेखील याठिकाणी राहिली होती.

आता हॉटेल नैनी रिट्रीट नववर्षाच्या स्वागतासाठी आहे सज्ज.

स्पेशल गाला डिनर, म्युझिक आणि डान्ससह विविध ऍक्टिव्हिटीजची इथं करण्यात आली आहे सोय.

म्हणूनच 31 डिसेंबरसाठी या हॉटेलचं बुकिंग सुरू आहे जोमात.

एकेकाळी पीलीभीतच्या महाराजांचं निवासस्थान असलेलं हे लग्झरी हॉटेल विविध सोयी-सुविधांनी आहे परिपूर्ण.

शिवाय आतापर्यंत झालं नसेल, असं नववर्षाचं स्वागत यंदा करण्याच्या तयारीत आहे हॉटेलची मॅनेजमेंट टीम.