मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण गोष्ट

हिवाळ्यात खानपान संदर्भात चिंता असते. 

आज आपण अशा फळाबाबत जाणून घेऊयात, ज्यामध्ये अनेक पोषकतत्त्वे आहेत.

यामध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स, आणि अँटिऑक्सिंडट्स आहेत. 

या व्यतिरिक्त यामध्ये फायबर आणि प्रोटीनही असते.

यामुळे शरीर फिट आणि तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

आम्ही रताळ्यांबाबत बोलत आहोत. 

हे डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

यामध्ये लोह असते, यामुळे रक्ताची कमी दूर होते. 

हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय मानले जाते. 

याचे सेवन केल्याने व्हिटामिन ए आणि व्हिटामिन सी ची कमी नही होते.