बॉलिवूडच्या सुपरस्टार्सची खरी नाव माहितीयेत का?

बॉलीवूडमध्ये असे अनेक सेलिब्रेटीज आहेत त्यांनी चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठी चक्क स्वतःच्या जन्मनावातच बदल केले आहेत.

किआरा अडवाणी हिचे खरे नाव 'आलिया' असे आहे.

अभिनेत्री श्रीदेवीचे खरे नाव श्री ‘अम्मा येंगर अय्यपन’ असे होते.

कतरिनाचे खरे नाव ‘केट टर्कोट’ असं होतं.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याच खरं नाव 'अब्दुल सलीम सलमान खान’ असे आहे.

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे हिचे नाव 'तनुजा' असे होते.

अमिताभ बच्चन यांचं जन्म नाव ‘इन्कलाब श्रीवास्तव’ असे होते.

अभिनेता अजय देवगण याचे खरे नाव 'विशाल' होते.

चंकी पांडेचे खरे नावं 'सुयश' असे आहे.

ऐश्वर्याने अभिषेकसोबत का केलं लग्न? स्वतः अभिषेकने खुलासा करत सांगितलं सत्य

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा