नेमका कसा झाला श्रीदेवीचा मृत्यू?

श्रीदेवीचं वयाच्या ५४ व्या वर्षी दुबईतील एका हॉटेलमध्ये निधन झालं.

24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवीच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला होता.

20 फेब्रुवारीला ती मुलगी खुशीसोबत पुतण्या मोहित मारवाहच्या लग्नाला गेली होती.

बोनी कपूर यांनी देखील दुबईत जात श्रीदेवीला आश्चर्याचा धक्का दिला होता.

दोघांनी डिनरचा प्लॅन केला आणि श्रीदेवी तयार होण्यासाठी गेली.

काफी देर तक जब श्रीदेवी नहीं आईं तो बोनी कपूर ने अंदर जाकर देखा.

श्रीदेवी बाथ टब में मृत पड़ी थीं, बताया गया उनकी मौत डूबने से हुई.

दुबई पुलिस को जांच में श्रीदेवी की बॉडी में एल्कोहल भी मिला.

28 फरवरी को श्रीदेवी का मुंबई में अंतिम संस्कार किया गया.