हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, नैसर्गिक उटण्याचा करा वापर
हिवाळ्यात ड्रास स्किनची समस्या सामान्य आहे. यापासून सुटका मिळवणं कठीण असतं.
अंघोळ करताना साबणाच्या वापराने स्किन ड्राय होते.
स्किन ड्रायनेस दूर करण्यासाठी मॉश्चराइजर, लोशनही वापरु शकता.
नॅचरल उटणे तुमच्या स्किनला ड्रायनेसपासून दूर करुन सॉफ्ट बनवते.
संत्रीच्या सालींपासून तयार केलेलं उटणंही स्किनला शायनी बनवते.
स्किन सॉप्ट करण्यासाठी तांदळाने बनवलेलं उटणंही फायदेशीर आहे.
केळीचं उटणं लावूनही स्किन सॉफ्ट होते.
चंदनाने बनवलेलं उटणं चेहऱ्यावर लावल्याने त्वचा उजळते.
हळदीने बनवलेलं उटणं लावल्याने स्किन ग्लोइंग आणि सॉफ्ट होते.