आलिया भट्टची सुंदर ऑर्गेन्झा साडी. पाहा तिचे झक्कास फोटो. 

आलिया भट्टने पिवळ्या साडीत हॉट फोटोशूट केलेय. 

पिवळ्या साडीवर स्लीव्हलेस ब्लाउज आलियाच्या लुकला चार चांद लावले आहेत. 

आलिया भटच्या सुंदर लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

साडीबरोबरच आलिया तिच्या गोंडस हेअरस्टाईलमुळेही लक्ष वेधत होती. मेकअपही तिनं साधा सोप्पा केला आहे. 

पिवळ्या साडीवर आलियानं न्यूड कलरची लिप्स्टिक लावली आहे. 

राहाच्या जन्म दिल्यानंतरही आलियाचं सौंदर्य अबाधित आहे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

तर आई झाल्यानंतरही आलियाच्या लुकमध्ये कोणताही बदल झालेला नाही, असंही अनेकांनी म्हटलं आहे. 

बॉलिवूडमध्ये आलियाची क्रेझ आहे. एका मुलाची आई झाल्यानंतर आलिया अधिक ग्लॅमरस दिसतेय असं म्हणावं लागेल. 

दुसरीकडे आलियाचा नवरा रणबीर कपूर Animal सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. आलियाही तिच्या पुढील सिनेमाची तयारी करत आहे.