Motorola चं गिफ्ट! 10 हजारांनी स्वस्त झाला हा भारी फोन

Motorola Razr 40 Ultra च्या किंमतीत खूप घट झालीये.

हा फोन 89,999 रुपयांऐवजी आता 79,999 रुपयांत खरेदी करु शकता.

या किंमतीत फोनचा 8GB+256GB व्हेरिएंट मिळेल.

मोटोरोलाचा हा फोन अँड्रॉइड 13 वर चालतो.

यामध्ये 6.9-इंच फूल-HD+ फोल्डेबल pOLED डिस्प्ले मिळतो.

फोनमध्ये 3.6-इंच pOLED आउटर डिस्प्लेही मिळतो.

हा फोन Snapdragon 8+Gen 1 वर चालतो.

यामध्ये फोटोग्राफीसाठी रियरमध्ये 12MP+13MP कॅमेरा मिळतो.

याची बॅटरी 3,800mAh ची आहे आणि येथे 30W चार्जिंग सपोर्टही मिळतो.